Wikipedia

Search results

Thursday, 17 September 2020

आपल्या कुटुंबाची काळजी घ्या

 *जो कुटुंब प्रमुख आपल्या परीवाराला २०२० मधून २०२१ मध्ये सहीसलामत नेईल तोच खरा धनवान आणि बुद्धिमान ठरेल. एक वेळ पैशामध्ये- धंद्यामध्ये नुकसान झाले तरी चालेल  पण आपल्या माणसांमध्ये घट होता कामा नये. पैसा व धंदा परत मिळेल पण गेलेला आपल्या जीवाभावाचा माणूस परत मिळणार नाही. काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची...*

 🙏🙏🙏🌷🌷🌷

No comments:

Post a Comment